wtl-one

गूढशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि संचित साधना


३ महिन्याचा प्रारंभिक कोर्स


ज्योतिष हे क्रियाशील अध्यात्म आहे व ज्योतिषशास्त्र व अध्यात्मशास्त्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू यासाठी ज्योतिषशास्त्राबरोबर अध्यात्मशास्त्राची जाण असणे आवश्यक आहे.

कोर्स मध्ये काय शिकाल


 • अध्यात्म आणि विज्ञानाचा पवित्र संगम – समन्वय
 • जीवनात हरघडी पडणाऱ्या अनाकलनीय प्रश्नाचे समाधान
 • शरीरशास्त्राचे सूत्र आणि क्वांटम फिजिक्स (Quantum Physics)
 • आभा वलय आणि मेंदूची कार्य पद्धती (ध्यान)
 • प्रायोगिक तत्वज्ञान


प्रॅक्टिकल


 • पारंपारिक प्राणायामाच्या महत्वाच्या पद्धती –शिवस्वरोदय
 • ऑरा क्लिनिंग व हिलिंग – रेकी हिलिंग
 • प्राणशक्तीची ध्यान साधना – क्रिया योग
 • ॐकार, बीज साधना – वेदीक रेकीथिअरी


 • अध्यात्म विज्ञान – दृष्टीकोन
 • प्रायोगिक तत्वज्ञान – इहजन्मीचे उदिष्ट
 • चालू आयुष्यातील अध्यात्म व तांत्रिक जीवन (Technical life)
 • क्वांटम फिजिक्स (Quantum Physics ) व शरीरावरील प्रभाव